Disclaimer

Disclaimer

The purpose of ayurvedsays.com website and teamayurvedsays is as follows.

. Presenting Ayurveda as described in our ancient Vedas.

  • Ayurveda is not just a narrow view of diseases and medicines.
  • Ayurveda is to bring to the notice of the people the descriptions and rules written by our sages by studying every subtle element of life in order to live our whole life in the right way.
  • The idea of ​​Ayurveda is to tell people what precautions should be taken to prevent the disease from occurring rather than what medications can be used to treat the disease.
  • To dispel misconceptions in the society about Ayurvedic treatment.

Articles published on ayurvedsays.com are for providing information to people about Vedas, diseases, medicines prescribed in Ayurveda, suggested treatment methods in general and easy to understand language. Medicines and treatment methods in Ayurveda, vary depending on the patient’s condition, actual symptoms, age and many other factors. Only a well educated and well experienced Vaidya (Ayurvedic practitioner) can diagnose and treat the patient accurately,

Often people diagnose the symptoms on their own and take home-made or readily available ayurvedic medicines on their own, and in many cases they face side effects and create a negative attitude towards Ayurveda.

Only educated, experienced and expert Vaidyas (Ayurvedic practitioners) can determine the right medicine and treatment for you.

Readers should not take any medication or treatment mentioned or suggested in these articles, without consulting.

It is strongly suggested to take the advice of a specialist or their regular Vaidyas (Ayurvedic practitioners) before taking any medicines to avoid side-effects or other complications.

ayurvedsays.com या website व teamayurvedsays चा उद्देश हा खालील प्रमाणे आहे.

आपल्या प्राचीन वेदांमध्ये वर्णन केलेला आयुर्वेद जसा च्या तसा लोकांसमोर मांडणे.

आयुर्वेद म्हणजे फक्त आजार व औषधे इतका तोकडा दृष्टिकोन न ठेवता आयुर्वेद म्हणजे आपले संपूर्ण जीवन योग्य पद्धतीने जगण्यासाठी आपल्या आचार्यांनी आयुष्याच्या प्रत्येक सूक्ष्म घटकावर अभ्यास करून त्याबद्दलचे जे वर्णन, नियम लिहून ठेवले आहेत ते लोकांसमोर आणणे.

आयुर्वेदाचा कटाक्ष हा आजार झाल्यानंतर काय औषधोपचार करता येतील यापेक्षा आजार होऊच नये म्हणून काय काय खबरदारी घेतली पाहिजे यावर असतो हे लोकांना सांगणे.

आयुर्वेदिक उपचार पद्धतीबद्दलचे समाजातील गैरसमज दूर करणे.

ayurvedsays.com वर प्रसिद्ध केले जाणारे लेख हे वेदांच्या आधारे सामान्य भाषेत, आजार,आयुर्वेदात सांगितलेली औषधे, सुचवलेल्या उपचार पद्धती ह्या लोकांना माहिती ह्या स्वरूपात कळाव्यात ह्यासाठी आहेत. आयुर्वेदामधील औषधे व उपचार पद्धती रुग्णाची प्रकृती, प्रत्यक्ष लक्षणे, वय आणि इतर बऱ्याच गोष्टींवरून बदलली जातात. अनेकदा कुणाच्यातरी सांगण्यावरून लोक लक्षणांचे निदान स्वतःच करून स्वतःच घरगुती किंवा सहज उपलब्ध असलेली आयुर्वेदिक औषधे घेतात व बरेचवेळा असे केल्याने त्यांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते व लोकांमध्ये आयुर्वेदाबद्दल नाकारात्म दृष्टिकोन निर्माण होतो. आपल्याला योग्य असलेली औषधे व उपचार हे शिक्षित, अनुभवी व निष्णात वैद्यच अचूकपणे ठरवू शकतात. वाचकांनी कोणतीही औषधे किंवा उपचार घेताना या लेखांमधील माहितीच्या आधारे स्वतः ठरवून न घेता ती निष्णात किंवा आपल्या नेहमीच्या वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावी.