कॅल्शियम वाढवणारे पदार्थ | Tips To Remove Calcium Deficiency In Marathi

कॅल्शियम पुरवणारे पदार्थ

कॅल्शियम पुरवणारे भारतीय पदार्थ

आपल्याला दररोज आवश्यक असलेले कॅल्शियम.

(Tips To Remove Calcium Deficiency In Marathi)

वय (Age)पुरुष (Male)स्त्री (Female)Description 
0-6 महीने200 mg200 mgस्तनपान करणाऱ्या आईच्या आहारात 1,300 mg
7-12 महीने260 mg260 mgस्तनपान करणाऱ्या आईच्या आहारात 1,300 mg
1-3 वर्ष700 mg700 mg 
4-8 वर्ष1,000 mg1,000 mg 
9-13 वर्ष1,300 mg1,300 mg 
14-18 वर्ष1,300 mg1,300 mg 
19-50 वर्ष1,000 mg1,000 mg 
51-70 वर्ष1,000 mg1,200 mg 
Tips To Remove Calcium Deficiency In Marathi

कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे (Symptoms Of Calcium Deficiency In Marathi)

कॅल्शियमचा (कॅल्शियम पुरवणारे पदार्थ ) अभाव वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो.

मात्र महिला आणि मुलींमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

यासाठीच त्यांना कॅल्शियमच्या कमतरतेची ( Tips To Remove Calcium Deficiency In Marathi ) लक्षणे माहीत असणे गरजेचे आहे.

1. कॅल्शियमचा अभाव असल्यास हाडे दुखू लागतात. ज्यामुळे अशा लोकांना उठता-बसताना त्रास होतो. सांधे जखडण्याची समस्यादेखील जाणवते. कधी कधी हा त्रास इतका वाढतो की त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये जावून उपचार घ्यावे लागतात.

2. कॅल्शियम कमी असल्यास लवकर थकवा येतो.

3. कॅल्शियमच्या  कमतरतेमुळे दात दुखतात आणि नखे लवकर तुटतात.

4. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास त्या व्यक्तीचा कमरेखालील भाग वाकतो

5. केस मोठ्या प्रमाणावर गळतात.

6.हाता-पायांना मुंग्या येतात.(बधीरपणा येणे)

7. झोप लागत नाही.

8. सतत भिती वाटते आणि ताण-तणाव जाणवतो

9. स्मरणशक्ती कमी होते

दररोजच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करण्यासाठी काय कराल

(Tips To Remove Calcium Deficiency In Marathi)

कॅल्शियम पुरवणारे पदार्थ

डेयरी प्रोडक्टस (Dairy Products)

दूध, दही (फक्त एक दिवस आधी विरजण लाऊन तयार झालेल ताज दही), चक्का, पनीर (ताज पनीर)                                                       

भाज्या (Vegetables)

कॅल्शियम पुरवणारे पदार्थ
Tips To Remove Calcium Deficiency In Marathi
Tips To Remove Calcium Deficiency In Marathi
Tips To Remove Calcium Deficiency In Marathi

पालक, शेवगा शेंग, शेवगा पाने, मेथी, भेंडी

धान्य व कडधान्य (Indian Pulses)

Tips To Remove Calcium Deficiency In Marathi
Tips To Remove Calcium Deficiency In Marathi

राजमा, कबुली चणे, रागी (नाचणी), मूग, मसूर

मांसाहारी पदार्थ (Non-Veg)

कॅल्शियम पुरवणारे पदार्थ
Tips To Remove Calcium Deficiency In Marathi

अंडी, मासे

फळे (Fruits)

कॅल्शियम पुरवणारे पदार्थ
Tips To Remove Calcium Deficiency In Marathi

संत्री, मोसंबी, अंजीर

इतर

कॅल्शियम पुरवणारे पदार्थ
Tips To Remove Calcium Deficiency In Marathi

बदाम, राजगीरा

आपल्या शरीरातील विटामीन D, आपण खाल्लेल्या कॅल्शियमचे (कॅल्शियम पुरवणारे पदार्थ)

( Tips To Remove Calcium Deficiency In Marathi )शरीरात शोषण किंवा त्याचा शरीराला योग्य वापर करण्यास मदत करते.

बहुतांशी सर्व पदार्थ जे कॅल्शियमयुक्त असतात ते विटामीन D युक्त सुद्धा असतात.